एक्स्प्लोर

दमदार, शानदार...पाच डोअरची महिंद्रा Thar ROXX लाँच; 7 रंगांमध्ये उपलब्ध, किमती किती?

Mahindra Thar ROXX Launch: नवीन थार रॉक्स काळ्या आणि पांढऱ्या तसेच इतर आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Mahindra Thar ROXX Launch: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने नुकतीच थार रॉक्स लाँच केली आहे. महिंद्रा थार रॉक्सची किंमत बेस मॅन्युअलसाठी 12.99 लाख रुपयांपासून सुर होतेय. बेस डीझेल मॅन्यूअलची किंमत 13.99 लाखांपासून सुरु होते. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत. 

महिंद्रा थार रॉक्सच्या (Mahindra Thar Roxx) MX1 पेट्रोल मॅन्युअल रीअर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत रु. 12.99 लाख आहे आणि डिझेल मॅन्युअल रीअर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे. कोची येथे अभिनेता-दिग्दर्शक आणि गायक फरहान अख्तरच्या हाय-ऑक्टेन कॉन्सर्टमध्ये नवीन महिंद्रा थार रॉक्स 5 डोअर SUV ची किंमत उघड झाली. नवीन थार रॉक्स काळ्या आणि पांढऱ्या तसेच इतर आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

3 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू 

महिंद्रा थार रॉक्सचे बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि या वर्षी दसऱ्यापासून लोकांना 5 डोअर थार रॉक्सची डिलिव्हरी मिळणार आहे. 14 सप्टेंबरपासून लोकांना महिंद्रा शोरूममध्ये जाऊन थार रॉक्सची टेस्ट राइड घेता येणार आहे. सात रंगात थार रॉक्स उपलब्ध असणार आहे. 

10 इंचापेक्षा मोठी टचस्क्रीन-

नवीन महिंद्रा थार रॉक्स एसयूव्हीच्या लूक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी लाइट्स, उत्तम बूट स्पेस आणि आकर्षक डिझाइनसह केबिनमध्ये अधिक जागा, उत्तम लेगरूम आणि हेडरूम, 10 इंचापेक्षा मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हरमन कार्डन ब्रँडेड ऑडिओ सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ आणि लेदरेट डॅशबोर्डसह इतर अनेक वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.
दमदार, शानदार...पाच डोअरची महिंद्रा Thar ROXX लाँच; 7 रंगांमध्ये उपलब्ध, किमती किती?

Mahindra Thar Roxx च्या सर्व प्रकारांच्या किमती-

महिंद्रा थार रॉक्स MX1 पेट्रोल एमटी - 12.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX1 डिझेल एमटी – 13.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX3 पेट्रोल ऑटोमॅटिक – 14.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX3 डिझेल एमटी - रु 15.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX3 डिझेल ऑटोमॅटिक - रु. 17.49 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स AX2L डिझेल मॅन्युअल - रु. 16.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX5 पेट्रोल मॅन्युअल - रु. 16.49 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX5 पेट्रोल ऑटोमॅटिक – रु. 17.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX5 डिझेल मॅन्युअल – रु. 16.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स MX5 डिझेल ऑटोमॅटिक - रु. 18.49 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स AX5L डिझेल ऑटोमॅटिक - रु. 18.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स AX7L पेट्रोल ऑटोमॅटिक – 19.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स AX7L डिझेल मॅन्युअल - रु. 18.99 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स AX7L डिझेल ऑटोमॅटिक - रु. 20.49 लाख रुपये. (या सर्व एक्स-शोरूम, दिल्लीच्या किंमती आहेत)

संबंधित बातमी:

'ती' चूक BMW ला पडली 50 लाखांना; हायकोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजलं प्रकरण, नेमकं घडलंय काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
Ruturaj Gaikwad: मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
Embed widget