एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे 5 वे भारतीय; याआधी कोणी अध्यक्षपद भूषविले?, पाहा!

जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव कोण होणार?; भाजपच्या मराठमोळ्या नेत्याचं नाव आघाडीवर!

जय शाह आयसीसीचे 'नवीन बॉस'; गौतम गंभीरसह खेळाडूंनी केलं अभिनंदन, हार्दिक पांड्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
जय शाह आयसीसीचे 'बॉस'; गंभीरसह खेळाडूंनी केलं अभिनंदन, हार्दिक पांड्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
इंग्लंडने मोईन अली अन् जॉनी बेअरस्टोला डावलले; ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 नवीन खेळाडूंना दिली संधी

Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले, पण 1 डिसेंबरला जबाबदारी स्वीकारणार; यामागचं कारण काय?, जाणून घ्या!

Dahihandi 2024: ठाणे, मुंबईत गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार; जय जवान यंदा विश्वविक्रम रचणार?
Dahihandi 2024: मुंबईतील दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील अन् राधा पाटीलचा जलवा
नवसाई गोविंदा पथकाचा 9 थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला, 8व्या थरावरचा गोविंदा उभा राहिला अन्...

4 एक्के...जय जवानचे मुंबईत कडक 9 थर; यंदा 10 थर रचून विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज, Photo

लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलची घेतली भेट; संघात कायम ठेवणार?; मोठी माहिती समोर

रोहन जेटली घेणार जय शाह यांची जागा?; बीसीसीआयच्या सचिवपदासाठी नाव आघाडीवर, महत्वाची माहिती समोर

मोठी बातमी: पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द होणार

मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी कोणती, किती बक्षीस?; जय जवान 10 थर रचणार, पाहा A टू Z माहिती

सईद अन्वरकडून शिखर धवनला शुभेच्छा, पाकचा स्फोटक माजी सलामीवीर आता दिसतो कसा?

विराट कोहलीने टीम इंडियाचं कर्णधारपद...; संजय बांगर यांचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?

वसीम अक्रमची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालं कठीण...; पत्नीने शेअर केला फोटो, नेमकं काय म्हणाली?

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा काय करतोय?; प्रशिक्षकासोबतचा व्हिडीओ आला समोर

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलला 90 मिनिटांत 10 लाख सब्सक्राइबर्स; एका दिवसांत किती कमावले?
रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलला 90 मिनिटांत 10 लाख सब्सक्राइबर्स; एका दिवसांत किती कमावले?
सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखमा; बदलापूरमधील शाळा मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा, पोलिसांसोबत गुप्त बैठकही झाली?

पहिले शिवी, मग सॅल्यूट; रोहित शर्माचा व्हिडीओ एकदा बघाच, तुम्हालाही हसू आवरणार नाही!

वडील भारताकडून क्रिकेट खेळले, आता मुलगा इंग्लंडच्या संघात; कोण आहे हॅरी सिंग?

डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका; अवघ्या 14 दिवसांनंतर ऑलिम्पिकचा विक्रम मोडला

ब्रिजभूषण सिंह विरोधात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली; विनेश फोगाटचा गंभीर आरोप

Raj Thackeray: राज ठाकरेंनी भंडाऱ्यात खरेदी केलेला नवा गॉगल कसा आहे?

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget