एक्स्प्लोर

मनू भाकर अन् नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा; आता वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'अजून तिने विचार....'

Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

Manu Bhaker Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा (Paris Olympics 2024 ) संपल्यानंतर मनू भाकर (Manu Bhaker) आणि नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात डोक्यावर ठेवताना दिसत आहे. तसेच नीरज चोप्रा नम्रपणे त्यांचं सर्व ऐकून घेत आहे. या व्हिडीओवरुन दोघांमध्ये मनू भाकरसोबतच्या लग्नाची चर्चा होत असल्याचा दावा सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सदर व्हिडीओमध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात घेत त्यांच्या डोक्यावर ठेवला. तसेच बराच वेळ दोघांमध्ये चर्चाही झाल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओवरुन मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

नेटकरी काय म्हणाले?

सदर व्हिडीओवरुन नीरज चोप्राची आई मनू भाकरसोबत लग्नाची चर्चा करत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर मनू भाकरची आई जावयाच्या शोधात असून लग्नाची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. एका युजर्सने मग...ठरलं का?, लग्नाची सुपारी फोडायची का?, असंही म्हटलं आहे. 

मनू भाकरचे वडील काय म्हणाले?

मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या लग्नाच्या बातमीबाबत मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांनी सर्व काही स्पष्ट केले. मनू भाकर अजून खूप लहान आहे. तिचे आता लग्नाचे वय नाही. मनूने अजून लग्नाचा विचार केलेला नाहीय, असं तिचे वडील म्हणाले. तसेच मनू भाकरची आई नीरज चोप्राला आपल्या मुलाप्रमाणे मानते, असंही राम किशन भाकर म्हणाले. 

कोण आहे मनू भाकर?

22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.

संबंधित बातमी:

Video: मनू भाकर अन् नीरज चोप्राचं लग्न?; व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaMajha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Embed widget