एक्स्प्लोर

सर्व सेम टू सेम! हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात, परदेशी गायिकेला करतोय डेट?, फोटो, व्हिडीओ आले समोर

Hardik Pandya Jasmin Walia: हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Jasmin Walia: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. मात्र दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र याचदरम्यान हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया (Jasmin Walia) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हार्दिक आणि जास्मिन दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवत असल्याचंही सांगण्यात येत आहे. हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया एकाच ठिकाणी आणि एकाच पूलमध्ये असल्याचं दिसतंय. हार्दिक पांड्याने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये आजूबाजूचे दृश्य आणि जास्मिनने पोस्ट केलेल्या फोटोतील दृश्य एकच असल्याचं दिसून येत आहे. जस्मिनच्या या बिकिनी पोस्टवर हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, हार्दिकने जास्मिनचे अलीकडील सर्व फोटो लाईक केले आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. 

हार्दिक पांड्याची पोस्ट-

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

जास्मिन वालियाची पोस्ट-

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jasmin Walia (@jasminwalia)

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होते. लंडनमधील एसेक्समध्ये जन्मलेल्या जास्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. 'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिनने पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जास्मिननने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली. जास्मिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर जास्मिनला 5.7 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे. 

संबंधित बातमी:

नताशा स्टॅनकोविकने लाईक केलेल्या दोन पोस्ट बनल्या चर्चेचा विषय; सोशल मीडियावर उडाली खळबळ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB IPL 2026 : एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
RR vs RCB Live Score Update : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
RR vs RCB LIVE IPL 2026 : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget