एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 4500 नव्हे तर फक्त 1500 रुपयेच हाती पडणार

रोहित शर्माला संघातून वगळले; विराट कोहलीला संधी; गौतम गंभीरने जाहीर केली भारताची Best Playing XI
रोहित शर्माला संघातून वगळले; विराट कोहलीला संधी; गंभीरने जाहीर केली भारताची Best Playing XI
आंदेकरचा गेम होणार, त्या व्हायरल मेसेजमुळे टीपही लागली होती; हैदराबादच्या गँगशी झालेला जुना मॅटर नडला?
आंदेकरचा गेम होणार, व्हायरल मेसेजमुळे टीपही लागलेली; हैदराबादच्या गँगशी झालेला जुना मॅटर नडला?
रोहित शर्मा OUT, विराट कोहली, एमएस धोनी IN; गौतम गंभीरने जाहीर केली भारताची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन!
रोहित, बुमराह OUT, कोहली, धोनी IN; गौतम गंभीरने जाहीर केली भारताची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन
पाच राऊंड फायर केले, पण एकही गोळी लागली नाही...; मग वनराज आंदेकरांचा मृत्यू नेमका कसा झाला?, मोठी माहिती समोर

'अख्खं जग तुझ्यावर...'; MS धोनी अन् कपिल देव यांच्यावर योगराज सिंह संतापले, नेमकं काय म्हणाले?

बाप्पांच्या आगमनाची लगबग, मद्यपी प्रवाशाची बस चालकासोबत झटापट; लालबागमध्ये 9 लोकांना उडवलं

प्रीती पालने रचला इतिहास; पॅरालिम्पिकमध्ये पटकावले दोन कांस्य पदक, निषादचीही रौप्य कामगिरी

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं दमदार शतक; टीम इंडियाचं पुन्हा दार ठोठावलं, बीसीसीआय संधी देणार?

भारत अन् बांगलादेशची कसोटी मालिका रंगणार; सुरेश रैनाच्या विधानाने टीम इंडियाची वाढली चिंता!

रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याचा वाद मिटवण्यात कोहली-द्रविडची मोठी भूमिका; नेमकं काय केलं?

सूर्यकुमार यादवच्या झेलवरुन पुन्हा वाद;दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूने डिवचलं, थेट Video केला शेअर

सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमला राष्ट्रपतींकडून विशेष सन्मान; पाकिस्तानमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरव

धवन-कार्तिकपासून स्मिथ-टेलरपर्यंत...; दिग्गज खेळाडूंवर लागली मोठी बोली, पाहा सर्व खेळाडूंची यादी!

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होताच पाकिस्तानची भाषा बदलली; खिलाडूवृत्तीचं उदाहरण देत भूमिका केली स्पष्ट!
जय शाह ICCचे अध्यक्ष होताच पाकिस्तानची भाषा बदलली; खिलाडूवृत्तीचं उदाहरण देत भूमिका केली स्पष्ट!
आयपीएलच्या मेगा लिलावात रोहित शर्मावर 50 कोटींची बोली लावणार?; लखनौच्या मालकांनी सगळं सांगितलं!
IPL च्या मेगा लिलावात रोहित शर्मावर 50 कोटींची बोली लावणार?; लखनौच्या मालकांनी सगळं सांगितलं!
पॅरिसमध्ये रंगला पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा; भारताकडून भाग्यश्री जाधव, सुमीत अंतिल ध्वजवाहक

विराट कोहली मॅचदरम्यान घालतो महागडा चष्मा; किंमत किती?

महिला टी-20 विश्वचषकाचा रंगणार थरार; पाकिस्तानविरुद्ध कधी भिडणार?, पाहा भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक

PAK vs BAN: लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात बदल; बांगलादेशविरुद्ध दोन घातक खेळाडूंची संघात एन्ट्री!
लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात बदल; बांगलादेशविरुद्ध दोन घातक खेळाडूंची संघात एन्ट्री!
एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकरांना दिली समज; मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले महत्वाचे निर्देश

झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील; आयपीएल 2025 मध्ये दिसणार नव्या भूमिकेत!

महिला, दिव्यांग अन् कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; आयसीसीचे अध्यक्ष बनताच जय शाह यांनी सांगितला प्लॅन!

काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget