एक्स्प्लोर
रोहित शर्माला संघातून वगळले; विराट कोहलीला संधी; गौतम गंभीरने जाहीर केली भारताची Best Playing XI
Gautam Gambhir: गौतम गंभीरने नुकताच भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे.
Gautam Gambhir
1/11

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नुकताच भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे.
2/11

गौतम गंभीरने निवडलेल्या या संघात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला स्थान दिलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Published at : 02 Sep 2024 02:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























