एक्स्प्लोर

झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील; आयपीएल 2025 मध्ये दिसणार नव्या भूमिकेत!

Zaheer Khan IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा बदल केला आहे.

Zaheer Khan IPL 2025

1/9
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा बदल केला आहे. लखनौने टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू झहीर खानला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे.

2/9
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर झहीर खानने विविध संघांसोबत काम केले.

3/9
आता लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात झहीर खान सामील झाला आहे. लखनौने याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

4/9
झहीर खानने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर 2017 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला. यानंतर झहीर खानने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तो 2018 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्ससोबत राहिला.

5/9
आता झहीर खान लखनौसाठी मेंटॉरची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या आधी गौतम गंभीर या पदावर होता.

6/9
गौतम गंभीर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. त्यांच्या जाण्यानंतर लखनौमध्ये मेंटॉरची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता झहीर खान या भूमिकेत राहणार आहे.

7/9
लखनौच्या कोचिंग स्टाफबद्दल बोलायचे झाले तर जस्टिन लँगर हे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. झहीर खानच्या आगमनानंतर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही. पण झहीर खान मेंटॉर होण्यासोबतच इतर जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.

8/9
झहीर खानची कारकिर्द दमदार राहिली आहे. झहीर खानने 100 आयपीएल सामन्यात 102 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात केवळ 17 धावांत 4 विकेट्स घेणे ही सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

9/9
झहीर खानने भारतासाठी 17 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खानने 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 282 विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीर खानने टीम इंडियासाठी एकूण 311 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा

MVA Seat Sharing for Mumbai: मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP MajhaMVA Seat Sharing : मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत EXCLUSIVE माहिती, 6 जागांवरून रस्सीखेचीची शक्यताChhatrapati Sambhajinagar Accident : 10 वर्षांनी मुल झालं...बारसं करुन घरी जाताना अपघातMajha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
MVA Seat Sharing for Mumbai: मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! एकाच दिवसात चांदी तब्बल 4400 रुपयांनी तर सोनं 1000 रुपयांची महाग 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! एकाच दिवसात चांदी तब्बल 4400 रुपयांनी तर सोनं 1000 रुपयांची महाग 
Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 

Nashik News: राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
Embed widget