एक्स्प्लोर
Ind vs NZ 1st Test: आजपासून भारत- न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार; टीम इंडियाला दुखापतींचा फटका
Ind vs NZ 1st Test Match: भारत विरुद् न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामनादरम्यान हवामान खराब राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Ind_vs_NZ_1st_Test
1/9

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. (Image Credit-BCCI)
2/9

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. (Image Credit-BCCI)
Published at : 16 Oct 2024 08:06 AM (IST)
आणखी पाहा























