एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Minister: कोणालाही नको असलेलं मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन शिवेंद्रराजे भोसलेंना; दालनाबाबत शुभ-अशुभच्या चर्चा!

Maharashtra Cabinet Minister: मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालं आहे.

Maharashtra Cabinet Minister मुंबई: महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांना मिळालं आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये त्यांना 601, 602 आणि 604 अशी तीन दालनं शिवेंद्रराजेंना देण्यात आली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन कायम चर्चेत असतं. दरवेळच्या दालन वाटपावेळी हे समोर येतं की ते दालन घेण्यासाठी कोणतेही मंत्री उत्सुक नसतात. कारण या दालनाबद्दल शुभ-अशुभ अशी चर्चा कायम चर्चेत असते. या दालनात आलेला मंत्री पुन्हा मंत्री होत नाही, असं 2014 पासून पाहायला मिळतं. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे. पण तिथे कोणीही जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल. 

महायुतीच्या मंत्र्यांना दालनांचे वाटप - 

  1. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मुख्यमंत्री - मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (पश्चिम बाजू)
  2. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उप मुख्यमंत्री - मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (उत्तर-पूर्व बाजू), ६वा मजला, पूर्व बाजू (उप मुख्यमंत्री दालन, सभागृह, कार्यालय मुख्य सचिव कार्यालयाकडे जाताना डाव्या बाजूला), ६वा मजला, मुख्य सचिव कार्यालयाकडे जाताना दरवाज्याच्या उजव्या बाजुचे दालन (अगोदरचे प्रतिक्षालय), ६वा मजला पूर्व बाजू ब्रीजवरील पॅसेज (टपाल कक्ष), ७ वा मजला, दालन क्र.७१७ मधील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाजूचा जनसंपर्क कक्ष/कार्यक्रम कक्ष
  3. अजित आशाताई अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री - मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (उत्तर बाजू). ७ वा मजला (पूर्व बाजू)- दालन क्र.७१७ मधील निधी कक्षाच्या दालनातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर येणारा कक्ष, दालन क्र.७२२,७२३. ५वा मजला, दालन क्र. ५०३ (उत्तर बाजू)
  4. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे - दालन क्र. १०१, १०१ (अ), १०१ (व), १०४ ते १०८ १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  5. गिरीश गोता दत्तात्रय महाजन - दालन क्र. ६०५, ६०७ व ६०९ ६ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  6. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक - दालन क्र. ५३६, ५३८,५४० ५ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  7. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील दालन क्र. ४०२, (मध्य बाजू), ४ था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  8. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे दालन क्र. ७००, ७०१ ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  9. संजय प्रमीला दुलिचंद राठोड दालन क्र. १०२ (मध्य बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  10. धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे दालन क्र. २०१, २०२, २०४, २१२ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  11. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा दालन क्र. २०२, (मध्य बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  12. उदय स्वरुपा रवींद्र सामंत दालन क्र. १०१ (दक्षिण बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  13. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल दालन क्र. ४०७, ४था मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  14. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे दालन क्र. ४०३ (उत्तर बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  15. अतुल लिलावती मोरेश्वर सावे दालन क्र. ५०१ (दक्षिण बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  16. अशोक जनाबाई रामाजी उईके दालन क्र. ५०२ (मध्य बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  17. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई दालन क्र. ३०२ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  18. आशिष मिनल बाबाजी शेलार  दालन क्र. ४०१ (दक्षिण बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  19. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे दालन क्र. ३०१  (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  20. आदिती वरदा सुनिल तटकरे दालन क्र. १०३ (उत्तर बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  21. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले दालन क्र. ६०१, ६०२, ६०४ ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  22. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे दालन क्र. २०३ (उत्तर बाजू) २रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  23. जयकुमार कमल भगवानराव गोरे पोटमाळा (१), मंत्रालय मुख्य इमारत
  24. नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ दालन क्र. २०१ (दक्षिण बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  25. संजय सुशिला वामन सावकारे दालन क्र. ३०३ (उत्तर बाजू) ३ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
  26. संजय शंकुतला पांडूरंग शिरसाट दालन क्र. ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  27. भरत विठाबाई मारुती गोगावले दालन क्र. ३१४, ३१६, ३१८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  28. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) दालन क्र. ३३६, ३३८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  29. नितेश निलम नारायण राणे पोटमाळा (२), मंत्रालय मुख्य इमारत
  30. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील - दालन क्र. ५०१, ५०२ ५वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  31. प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर - दालन क्र. २२७ (मुख्य व विस्तार इमारतीसजोडणारा ब्रिज), २३१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

राज्यमंत्री-

  1. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल  - दालन क्र. ६२६ ते ६२८ (मुख्य व विस्तार इमारतीस जोडणारा ब्रिज), ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  2. माधुरी मीरा सतिश मिसाळ दालन क्र. १३८ व १४० १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  3. डॉ. पंकज कांचन राजेश भोयर दालन क्र. २३७ व २४१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
  4. मेघना दिपक साकोरे-बोडीकर - विधान भवन दालन क्र. १२५ व १३०, ए व सी, तात्पुरती व्यवस्था
  5. इंद्रनिल अनिता मनोहर नाईक - विधान भवन दालन क्र. १२३ व १२४, तात्पुरती व्यवस्था
  6. योगेश ज्योती रामदास कदम - विधान भवन दालन क्र. ११७ व १२२, तात्पुरती व्यवस्था

संबंधित बातमी:

Tanaji Sawant: 'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी, धाराशिवमध्ये खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal : भुजबळांसाठी केंद्राचा प्लॅन; मान की अपमान? Special reportTiger spotted in Marathwada : तब्बल 500 किमी पार, विदर्भातला वाघोबा, मराठवाड्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget