Maharashtra Breaking News Live Updates: संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा; मनोज जरांगेही पोहचले!
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे. या प्रमुख तसेच देशभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
अंजली दमानिया बोगस आरोप करत, बेछूट आरोपांमुळे हे सगळं बिघडतंय; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर
पुणे : अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर त्यांच्ये मृतदेह कुठ आहेत? सरकार तुमच्या पाठीशी उभ आहे बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळ बिघडत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. आरोपींना तातडीने अटक केला जाईल. या प्रकरणी 6 एजन्सी शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणार नाही असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिलं, स्वत: पंकजा मुंडे असे म्हणत होत्या; प्रकाश सोळंखे यांची टीका
Beed Morcha: संतोष देशमुखांची हत्या होऊन 19 दिवस झाले अजून आरोपी अटक नाही. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अटकेत नाहीत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते, पंकजा मुंडे स्वत: म्हणत होत्या पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिलं. हे घटनाबाह्य पद मिळल्यावर याला अडकवा, त्याला पकडा असे कामं झाले. गोदावरी नदीतून 300 गाड्या वाळू उपसा केला जातो, ह्या गाड्या कोणाच्या आहेत? असा सवाल करत प्रकाश सोळंखे यांनी टीका केली आहे.
वाल्मिक कराडच्या मागे ज्यांनी शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तो पर्यंत न्यायाची अपेक्षा ठेवता येणार नाही. जो पर्यंत हे प्रकरणाला चौकशी होतं नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे. माजलगाववतीने आम्ही 4 लाखांची मदत मस्साजोगला जाऊन देणार आहोत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे, त्याना मदत करावी. असे आवाहन ही त्यांनी केले आहे.