एक्स्प्लोर
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांच्या हत्येनं मस्साजोग हादरला; फडणवीसांची घोषणा अन् बीडमध्ये नवीन SP, कोण आहेत नवनीत कावंत?
Santosh Deshmukh Murder Case: नवनीत कांवत यांची बीडच्या नवे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Santosh Deshmukh
1/9

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे.
2/9

संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूण घटनाक्रम आणि चौकशीची माहिती दिली. तसेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानंतर आज नवनीत कांवत यांची बीडच्या नवे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Published at : 21 Dec 2024 01:54 PM (IST)
आणखी पाहा























