एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : येणारा आठवडा चढ-उतारांचा, अनेक आव्हानांचा, पण धनलाभाचेही मिळतील संकेत; कर्क राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

या आठवड्यात जोडीदाराबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडतील. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. या दरम्यान कोणाच्याही विचारांनी प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. जे जोडीदार एकमेकांपासून दूर राहतायत त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नात्याला जपा. काहींच्या नात्यात त्यांच्या आधीच्या प्रियकरावरून खटके उडू शकतात. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात तुम्हाला जास्त समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या करिअरमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत जाईल. या काळात जे बॅंकेत कारम करतात, अकाऊंटंट्स आणि फायनान्शियल मॅनेजर लोकांना आपल्या कार्यात सावधानता बाळगणं गरजेचं आहे. तुम्ही हाती घेतलेल्या काही कार्यात तुम्हाला अपयश येईल. पण, तुम्ही खचून जाऊ नका. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु केला तर तुम्ही जास्त फायद्यात राहाल. 

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या जीवनात धन-संपत्तीत वाढ होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतील. तसेच, भावा-बहिणीच्या भावंडांच्या मदतीने तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक सोर्स निर्माण होतील. नवीन उद्योजकांना व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची संधी मिळू शकते. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे. तसेच, काही लोकांना या काळात छातीत दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चढ-उतारांचा प्रवास जास्त करू नका. तसेच, ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी आपल्याबरोबर पंप घेऊनच घराबाहेर पडा, लहान मुलांची या बदलत्या वातावरणात विशेषत: काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 7 PMJob Majha | Agricultural Scientists Recruitment Board येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? एकूण जागा किती?ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 02 March 2025Thane Shinde Vs Thackeray Supporter | संजय राऊतांचा ठाणे दौरा, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रम, दोन्ही गटाच्या नेत्यांची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Embed widget