एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पिंपरी : होळी खेळताना स्कूल बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
धुलिवंदनाचा उत्साह शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. धावत्या स्कूल बसमध्ये होळी खेळणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आहे. बसमधून खाली पडल्यामुळे पिंपरीत नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
पिंपरीतील मोझे स्कूलमध्ये शिकणाऱ्या राज कांबळेचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. शुक्रवारी धुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे आदल्या दिवशी शाळेतून घरी जाताना स्कूल बसमध्ये काही विद्यार्थी रंग खेळत होते. काही जण एकमेकांना रंग लावत होते, तर कोणी फुगा फेकून मारत होतं.
धावत्या बसमध्ये होळी खेळताना राजचा पाय घसरला आणि तो थेट बसमधून खाली पडला. बसमधून पडून मार लागल्यामुळे राजचा मृत्यू झाला.
होळी-रंगपंचमी खेळावी, मात्र खेळताना काळजी जरुर घ्यावी, असं आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
पिंपरीतील मोझे स्कूलमध्ये शिकणाऱ्या राज कांबळेचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. शुक्रवारी धुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे आदल्या दिवशी शाळेतून घरी जाताना स्कूल बसमध्ये काही विद्यार्थी रंग खेळत होते. काही जण एकमेकांना रंग लावत होते, तर कोणी फुगा फेकून मारत होतं.
धावत्या बसमध्ये होळी खेळताना राजचा पाय घसरला आणि तो थेट बसमधून खाली पडला. बसमधून पडून मार लागल्यामुळे राजचा मृत्यू झाला.
होळी-रंगपंचमी खेळावी, मात्र खेळताना काळजी जरुर घ्यावी, असं आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
![CNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/9568bea160be0e74eb2e6b4d338216d81720192013145976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
CNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!
![Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/898f2aacb265d2dcd7155eba0ccb6d1f172015403903490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d3ac9334ea61c85bc13d9238531f014b172009264678790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion