एक्स्प्लोर
Russia Ukraine war : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी, 219 भारतीय मुंबईत दाखल
Russia Ukraine War : गेल्या चार दिवसापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारतील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, आनंदाची बातमी म्हणजे आज सकाळी 250 विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने हे 250 विद्यार्थी भारतात आणले आहेत.'ऑपरेशन गंगा' अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























