एक्स्प्लोर
Advertisement
Ambarnath School Alcohol : पालिका शाळेचा परिसर बनला मद्यपींचा अड्डा, परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच
अंबरनाथच्या वडवली विभागातील पालिकेच्या शाळेचा परिसर मद्यपींचा अड्डा बनलाय. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपी आपली मैफल जमवून बसतात, त्यामुळं परिसरातील महिलांमध्येही भीतीचं वातावरण आहे, मात्र याकडे पालिका प्रशासन आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे..मद्यपींवर तात्का कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतेय
ठाणे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!
Naresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...
Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड, राज ठाकरेंसमोर जोरदार भाषण
Raj Thackeray on Shivsena Stage Thane : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आयपीएल
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion