एक्स्प्लोर
Konkan : गौराईसाठी मांसाहाराचा नैवेद्य, कोकणात पारंपारिक पद्धतीनं साजरा केला जातोय सण
गौरी पूजनानंतर कोकणात आजच्या दिवशी गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. त्याच वेळेला औसा भरण्याची प्रथा देखील कोकणात आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक माहेरवसीण, सौभाग्यवती गौरी पूजनाच्या दिवशी औसा भरते. नवीन लग्न झाल्यानंतर जर का पहिलाच गणपती असेल तर या औसा भरण्याला अधिक महत्त्व असतं. कोकणात गौरीचा कसा पाहुणाचार केला जातो, पाहुयात...
रत्नागिरी
Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य
Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
Ratnagiri Jindal Gas Leak : जिंदाल कंपनीतून वायूगळती; 30-40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement