Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य
Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य
राजन साळवी माझे मित्र आहेत. कौटुंबिक संबंध त्यांच्याशी आहेत ठाकरे यांचा स्वभाव तसाच आहे. जोपर्यंत माणसांची गरज असते तोपरणत वापरणार नंतर वाऱ्यावर सोडणार ओहटी लागायला सुरुवात झाली आहे मुंबईतील जे आमदार निवडून आलेत ते देखील सोडणार आहेत महायुती म्हणून लढण्याची तयारी नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतली जो निर्णय होईल त्याला आम्ही बरोबर समजा युती नाही झाली तर स्वतंत्रपणे लढण्याची देखील आमची तयारी आहे महायुती धर्म पाळणार. पालकमंत्री रस्सीखेच नाही लवकरच जाहीर होतील शिवसेनेचा ठाणे बालेकिल्ला असल्याने ठाण्याचा पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं असं वाटतं पण निर्णय नेते घेतील ऑन गुलाब पाटील मला माहित नाही मी बघून बोलेन आपलं कुटुंब एकत्र अहव असा वृद्ध लोकांना वाटत असतं. आता बघू त्यांना विठ्ठल पावणार का तस झालं तर चांगलंच आहे जो कोणी दोषी असणार त्यावर कारवाई होणार नवीन वर्ष सुख समृद्धी चे जावो असे प्रार्थना करतो जास्ती जास्त योजना केंद्रातून कशा अनाता येतील या दृष्टीने प्रयत्न कारण असा संकल्प आहे रेल्वे, मेट्रो, जलमार्ग , अनेक कामाना गती देण्याचे काम ऑन नवीन मुलुंड - ठाणे स्टेशन मुलुंड आणि ठाणे स्टेशन मधील स्टेशनला देखील गती दिली असून ब्रीज च देखील कामाला सुरुवात होईल आजुबाजूच काम तयार झालं आहे