एक्स्प्लोर
IPL साठी सोडून आला हनिमून; दोन्ही हातांनी गोलंदाजी करणार अन् खळबळ उडवून देणारा कोण आहे कामिंदु मेंडिस?
ती तारीख गुरुवार 3 एप्रिल... जेव्हा कामिंदू मेंडिसने सनरायझर्स हैदराबादकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
SRH bowler Kamindu Mendis who cancelled honeymoon
1/10

ती तारीख गुरुवार 3 एप्रिल... जेव्हा कामिंदू मेंडिसने सनरायझर्स हैदराबादकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
2/10

श्रीलंकेचा हा प्रतिभावान गोलंदाज दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो, त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे केले.
Published at : 04 Apr 2025 05:19 PM (IST)
आणखी पाहा