एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : BMC स्थायी समिती अध्यक्ष Yashwant Jadhav यांच्याकडून दोन वर्षांत 36 मालमत्तांची खरेदी
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आलीय. गेल्या २ वर्षात जाधव आणि अगरवाल यांनी मुंबईत ३६ मालमत्ता खरेदी केलीय. याचा जाधव आणि अग्रवाल यांनी सरासरी वीस दिवसांत एक मालमत्ता खरेदी केलीय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून ही माहिती समोर आलीय. यशवंत जाधव यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची यादी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय.. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर यशवंत जाधव आणि अगरवाल यांची प्रतिक्रिया प्रतिक्षेत आहे.
मुंबई
Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय
Zishan Siddiqui : भारतनगर झोपडपट्टीच्या जागेवर SRF, बिल्डरांची दादागिरी - सिद्दीकी
Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरू
Sanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल
Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion