Sanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल
हे सत्य आहे की लाडकी बहीण योजना ही पुढच्या निवडणुकी मध्ये मत मिळवण्याची योजना आहे इतर सर्व योजनांचे पैसे हे लाडक्या बहीण योजने कडे वळवण्यात आले आहे गडकरी जे म्हणताय ते बरोबर आहे.. अश्या प्रकाराणे पैसे जर वळवण्यात येत आहेत तर केंद्र सरकारची जबाबदारी आहे या गोष्टींकडे लक्ष द्याव मुख्यमंत्र्यांना स्वताला ट्वीट करता येत का..? जी मानस ठेवली आहे त्यांना नीट ट्रेनिंग द्या ज्या दिवशी मोदी शाह यांचा हात तुमच्या वरुन निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला तुमची जागा कळेल शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा ठाकरे घरण्यामुळे शिंदे आज इथपर्यंत पोहचले शिंदे गटाचा जन्म सूरतला झाला























