s

    सुधीर मुनगंटीवार

    सेवा, सहयोग आणि समर्पण या भावनेने जनसेवेचे व्रत स्वीकारून समाजहितासाठी राजकारण करत, सतत नाविण्यपूर्ण कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे, जनसामान्यांच्या समस्यांची जाण असणारे आणि त्या सोडविण्यासाठी रक्तांचे पाणी करणारे द्रष्टा लोकनेता, सच्चा जनसेवक म्हणजे महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार. १९९५ पासून सलग आमदार, १९९९ मध्ये राज्यमंत्री, आणि २०१४ ते २०१९ राज्याचे यशस्वी अर्थमंत्री राहिले आहे. छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्यभरात राबविले. रायगडावर शिवराज्याभिषेक, कुपवाडा इथं अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा आणि लंडनहून परत आणलेली शिवरायांनी वापरलेली वाघनखं ... या साऱ्यांच घटना महाराष्ट्रातील सकल जनांच्या मनातील शिवरायांप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करणाऱ्या आहेत. त्यास प्रत्यक्षात अधोरेखित करीत मूर्त स्वरुप दिले सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी

    Gallery

    Achievements

    म.सुधीरभाऊ मुनगंटीवार 5 महत्त्वाची विकास कामे
    महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, समाजाच्या तळागाळातील प्रश्न अभ्यासपूर्ण रित्या संसदीय पटलावर मांडणारे लोकनेता म्हणजे महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार आपल्या मतदारसंघासोबतच राज्याचा विकास साधतांना त्यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यांचा अनोखा मिलाफ बघायला मिळतो.

    • 1) चंद्रपूर, बल्लारपूर, मुल इथं युवकांसाठी सुसज्ज क्रीडांगण, वाचनालय, अभ्यासिका आणि नाटयगृहांची मालिका.
    • 2) चंद्रपूरला सैनिकी शाळा, वन अकादमी, बीआरटीसी, टुथपीक आणि अगरबत्ती उद्योग, डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्राद्वारे रोजगाराच्या शेकडो संधी.
    • 3) मुल आणि बल्लारशहा इथं शासकीय उपजिल्हा रुग्णालयांत अत्याधुनिक सोयीसुविधांसह होस्टेल, मेस आणि ट्रेनिंग सेंटर्स तर जिल्हात 14 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतींसह आधुनिक सोयी सुविधा.
    • 4) राज्याचे नवे सांसकृतिक धोरण ठरवितांना प्रत्येक जिल्हयात नवीन नाटयगृह निर्मिती, चित्रीकरणाच्या परवानगीसाठी ‘वन विंडो सिस्टीम’, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान.
    • 5) महाराष्ट्राच्या मनामनावर अधिराज्य गाजविणाऱ्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा, ‘शिवकालीन होन तसेच राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, लंडनहून वाघनखं भारतात परत आणली, प्रतापगडावर अफजल खानाच्या कबरीवरील अवैध बांधकाम हटविले

    Reels

    Follow on Social