एक्स्प्लोर

Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव

भांडूपमध्ये एका शाळकरी मुलीने लैंगिक अत्याचार आणि अपहरणाचा रचला बनाव, प्रत्यक्षात आई अभ्यासावरुन रागावली म्हणून केला बनाव, भांडूप पोलिसांनी केला प्रकरणाचा पर्दाफाश    भांडुपमध्ये एका शाळकरी मुलीने आई अभ्यासावरून रागावली म्हणून स्वत:च्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव केल्याची घटना भांडुपमध्ये घडली आहे.   घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्याने पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी करताच हा बनाव असल्याचे उघडकीस आले.  भांडुप परिसरात अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह राहते. शनिवारी सकाळी पाऊणेसातच्या सुमारास मुलगी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडली.   शाळा सुटली तरी ती घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांनी मुलीचा शोध सुरू केला.   ती सापडली नाही. त्यानंतर थेट सायंकाळी चारच्या सुमारास मुलगी घरी परतली.   शाळेत जात असताना रिक्षातून आलेल्या तिघांनी तोंडाला रुमाल बांधून ठाण्याच्या दिशेने नेले. तेथे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, अशी माहिती आईला दिली.   त्यामुळे आईने मुलीसह भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.  घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले. मात्र मुलगी सांगत असलेली कोणतिही घटना सीसीटिव्हीत दिसत नव्हती   पोलिसांनी मुलीला विश्वासात घेत अधिक चौकशी केल्यानंतर आईसोबत वाद झाल्याच्या रागातून हा बनाव कचल्याचे सांगितले  मात्र मुलीच्या तक्रारीवर नोंदवलेला तो अज्ञांविरोधातल गुन्हा रद्दा करणे ही पोलिसांची डोकेदुखी झाली आहे.

मुंबई व्हिडीओ

Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget