एक्स्प्लोर
Nagpur :अनेक आंदोलनात नक्षलवाद्यांचा सहभाग, शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी 'अँटी अर्बन नक्षल लॉ' आणणार
Nagpur :अनेक आंदोलनात नक्षलवाद्यांचा सहभाग, शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी 'अँटी अर्बन नक्षल लॉ' आणणार
राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात शिरुन नक्षलवाद्यांचे शहरी पथक सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष निर्माण केला जात असल्याची माहिती पोलीस यंत्रणेच्या हाती लागलीय.. त्यामुळे नक्षलवादाला नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा अंमलात आणला जाणारेय. या आधी महाराष्ट्र झालेले भीमा कोरेगाव आंदोलन, बारसू रिफायनरी, आरे कारशेड आंदोलन, शेतकरी आंदोलन या आंदोलनामध्ये मध्ये नक्षल्यांचे शहरी पथक आंदोलनात सक्रिय होते. यामुळे शहरी नक्षलवादाचा धोका लक्षात घेता राज्य सरकार अँटी अर्बन नक्षल लॉ घेऊन येत असल्याचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025
Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025
...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement