एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena Adhiveshan Kolhapur : कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं दोन दिवसीय महाअधिवेशन
Shivsena Adhiveshan Kolhapur : कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं दोन दिवसीय महाअधिवेशन कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं आजपासून दोन दिवस महाअधिवेशन होणार आहे. दुपारी १२ वाजता शिवसेनेच्याअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महासैनिक दरबार हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं याबाबत चर्चा या अधिवेशनात होणार आहे. तर उद्या अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन संध्याकाळी ६ वाजता कोल्हापूरच्या गांधी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.
कोल्हापूर
Kolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्रा
Kolhapur laser Light Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
Sharad Pawar : राज्यातल्या काही आवडत्या शहारांपैकी एक कोल्हापूर : शरद पवार
VIDEO : समरजीत घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश, पाहा UNCUT VIDEO
Kolhapur Case : कोल्हापुरात महिलेची छेड काढणाऱ्या डाॅक्टरला चोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement