एक्स्प्लोर
Advertisement
Jalna Ambad OBC Sabha : जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा
जालन्यातील अंबड इथे आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर आणि पडळकर हजर राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ही भव्य सभा होणार आहे. मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवाली सराटीपासून अवघ्या २० किमी अंतरावर अंबड इथे ओबीसी मोर्चाची जाहीर सभा होणार आहे.
जालना
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावल्यानं संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगेला बिगबॉसमध्ये पाठवा, त्यापेक्षा कुठेही लायकी नाही
Manoj Jarange तमाशातला सोंगाड्या, बिग बॉस मध्ये घ्या, लक्ष्मण हाके कडाडले
Manoj Jarange on Maratha Reservation : ...याचं एकनाथ शिंदे यांना वाईट वाटायला हवं- मनोज जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement