एक्स्प्लोर
Advertisement
Special Report:बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जी घरी तब्बल २० कोटी रुपयांची रोख रक्कम ईडीनं केली जप्त
Special Report : दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात एका नायिकेच्या घरी आयकरवाले धाड घालतात. तेव्हा तिच्या बाथरूमच्या छतातून नोटांचा पाऊस पडताना दाखवला होता. अगदी असाच काहीसा प्रकार बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या बाबतीत घडलाय. ईडीनं एका प्रकरणाची चौकशी करताना अर्पिता घरी धाड घातली आणि ते आश्चर्यचकितच झाले. कारण एक, दोन, पाच नव्हे तर तब्बल २० कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. अर्पिताने इतकी रक्कम कशी गोळा केली? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement