एक्स्प्लोर

चिंता सोडा अन् फक्त 'हे' पाच शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडा, भविष्यात मिळू शकेल दमदार परतावा

सध्या शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळतोय. अशा स्थितीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही स्टॉक सूचवले आहेत.

best five stocks to invest (फोटो सौजन्य- META AI)

1/8
Stocks Of The Day: सध्या शेअर बाजाराची स्थिती लक्षात घेता गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही स्टॉक्स सूचवले आहेत. या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

2/8
मार्केट एक्सपर्ट  कुणाल सरावगी यांनी BSE हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी सरावगी यांनी 4950 आणि 5100 असे दोन टार्गेट दिले आहेत. तसेच तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 4815 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा, असा सल्ला त्यांनी दिलाय.

3/8
गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ सिद्धार्थ सेडानी यांनीदेखील Voltas हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1810 रुपये आणि 2018 रुपये असे दोन टार्गेट दिले आहेत. त्यांनी हा शेअर खरेदी करता स्टॉप लॉस सांगितलेला नाही.

4/8
मार्केट एक्सपर्ट सच्चितानंद उत्तेकर यांनी HAL या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 4550 रुपये आणि 4600 रुपये टार्गेट ठेवण्याचे सूचवले आहे. सोबतच या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 4385 रुपये स्टॉप लॉस ठेवण्यास सूचवले आहे.

5/8
मार्केट एक्सपर्ट सुमीत बगडिया यांनीदेखील एचएएल या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 4550 रुपये आणि 4600 रुपये टार्गेट दिलेले आहे. सोबतच या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर  4330 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्यात यावा, असेही बगडिया यांनी सूचवले आहे.

6/8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

7/8
सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो
8/8
image 8
image 8

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025  एबीपी माझा लाईव्ह ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
Beed Crime: संतोष देशमुखांना संपवल्यानंतर सुदर्शन घुले आसऱ्यासाठी भिवंडीत सोन्या पाटलांकडे पोहोचला पण सगळा प्लॅनच फसला
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे भिवंडीतील सोन्या पाटील कनेक्शन समोर, सुदर्शन घुलेचा प्लॅन कसा फसला?
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट

Embed widget