एक्स्प्लोर

अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोदी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की तिकडे गाडीला चाक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांच रुप मानतो.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने रेकॉर्ड कामं केली आहेत. शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव पुन्हा मिळाला. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. महायुतीचं अभिनंदन करतो, महाराष्ट्राला संजीवनी देण्यासाठी त्यांनी वचननामा दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी आज मोदी यांनी प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रातून केला. त्यांची धुळे जिल्ह्यामध्ये सभा झाली. यावेळी बोलताना मोदी यांनी महायुतीचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव परत मिळाला. माझे मित्र देवेंद्र, अजित पवार यांनी चांगल्या लोकांचा मनातील वचननामा केला आहे. राज्याची प्रगती होणार आहे. सक्षम आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विश्वास आहे. राज्याचा विकासाचा रोड मॅप आहे असे ते म्हणाले.

तिकडे गाडीला चाक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू आहे

दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की तिकडे गाडीला चाक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांच रुप मानतो. जनतेच्या सेवेसाठी काम करतो. काहीजण जनतेला लुटण्याचा काम करत आहेत. प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. आपण आघाडीची आधीची अडीच वर्ष बघितली. आधी सरकार लुटले, नंतर तुम्हाला लुटले. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, समृद्धी महामार्ग बनवण्यात अडचणी आणल्या, वाढवण बंदराचं काम थांबवलं, असा आरोप मोदी यांनी केला. 

मागील सरकारने महिलांचा रस्ता अडवला

त्यांनी पुढे सांगितले की विकसित महाराष्ट्र विकसित भारतचा आधार महायुतीचा वचननामा करेल. मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. त्या पुढे गेल्या तर समाज पूर्ण प्रगती करेल. मागील दहा वर्षात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, मागील सरकारने महिलांचा रस्ता अडवला होता. हा मोदी आहे, अडचणी दूर करून सर्व दरवाजे खोलले असल्याचे ते म्हणाले. महिलांना आरक्षण दिले, शौचालय ते गॅस सिलेंडर अशा प्रत्येक ठिकाणी महिला केंद्रस्थानी आणल्याचे ते म्हणाले. आमचे विरोधक आमच्या योजनांचे मजाक उडवत होते. मात्र महिला सक्षमीकरण मुख्य मुद्दा असल्याचे ते म्हणाले. महायुती सरकारने आईचे नाव अनिवार्य केल्याचे सुद्धा ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर आणि चिप्सवर 100 टक्के कर लादण्याची धमकी दिली; टॅरिफ फिफ्टी केलेल्या भारतावर काय परिणाम होईल?
आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर आणि चिप्सवर 100 टक्के कर लादण्याची धमकी दिली; टॅरिफ फिफ्टी केलेल्या भारतावर काय परिणाम होईल?
Gold Rate : सोने चांदीच्या दरात जोरदार तेजी, ट्रम्प टॅरिफनंतर सोने विक्रमी पातळीवर, जाणून घ्या नवे दर
सोनं एक लाखांच्या पार, ट्रम्प टॅरिफनंतर सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचे दरही महागले
पोलीस गँगने आले अन् वकिलास खेचत घेऊन गेले; व्हिडिओ समोर येताच वकिलांचे कामबंद आंदोलन
पोलीस गँगने आले अन् वकिलास खेचत घेऊन गेले; व्हिडिओ समोर येताच वकिलांचे कामबंद आंदोलन
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : मोदींवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही 'यू-टर्न'
मोदींवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही 'यू-टर्न'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर आणि चिप्सवर 100 टक्के कर लादण्याची धमकी दिली; टॅरिफ फिफ्टी केलेल्या भारतावर काय परिणाम होईल?
आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर आणि चिप्सवर 100 टक्के कर लादण्याची धमकी दिली; टॅरिफ फिफ्टी केलेल्या भारतावर काय परिणाम होईल?
Gold Rate : सोने चांदीच्या दरात जोरदार तेजी, ट्रम्प टॅरिफनंतर सोने विक्रमी पातळीवर, जाणून घ्या नवे दर
सोनं एक लाखांच्या पार, ट्रम्प टॅरिफनंतर सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचे दरही महागले
पोलीस गँगने आले अन् वकिलास खेचत घेऊन गेले; व्हिडिओ समोर येताच वकिलांचे कामबंद आंदोलन
पोलीस गँगने आले अन् वकिलास खेचत घेऊन गेले; व्हिडिओ समोर येताच वकिलांचे कामबंद आंदोलन
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : मोदींवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही 'यू-टर्न'
मोदींवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही 'यू-टर्न'
निवडणूक आयोगाने भाजपसोबत निवडणूक चोरली; मतदार यादी स्क्रीनवर दाखवली, महाराष्ट्रात 40 लाख संशयास्पद नावे, कर्नाटकातही घोटाळा; राहुल गांधींचा गंभीर आरोप
निवडणूक आयोगाने भाजपसोबत निवडणूक चोरली; मतदार यादी स्क्रीनवर दाखवली, महाराष्ट्रात 40 लाख संशयास्पद नावे, कर्नाटकातही घोटाळा; राहुल गांधींचा गंभीर आरोप
लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता कधी मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती, किती रुपये मिळणार?
लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता कधी मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती, किती रुपये मिळणार?
Rajabhau Munde : बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार
बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार
दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा
दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा
Embed widget