एक्स्प्लोर
छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
राजदीप सरदेसाई यांच्या 2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ (The Election That Surprise India) या पुस्तकात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड उधाण आले आहे.
Chhagan Bhujbal
1/12

भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यास तर त्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना होईल. कारण अर्थातच ईडीपासून सुटका.
2/12

ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता असं देखील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
3/12

मी ओबीसी असल्याने कारणाने माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लावल्या गेल्या.
4/12

जर मी उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले गेले नसते असही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
5/12

काही काळ तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला पुन्हा ईडीची नोटीस आली होती.
6/12

तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल’, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता
7/12

अजूनही तुरुंगाचे दिवस आठवल्यावर झोप उडते.
8/12

वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता.
9/12

अशा वेळी भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती.
10/12

मला (छगन भुजबळ), अनिल देशमुख व नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती.
11/12

अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते.
12/12

दैनिक लोकसत्तामध्ये छापून आलेल्या वृत्तानंतर छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. अनेक वृत्तवाहिन्यांवर छगन भुजबळ यांनी पुस्तक लिहिले, असा उल्लेख आहे. असे कोणतेही पुस्तक छगन भुजबळ यांनी लिहिले नाही .
Published at : 08 Nov 2024 11:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























