एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : उपराज्यपालांविरोधातील लढाई केजरीवालांनी जिंकली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकारांची लढाई थेट सुप्रीम कोर्टात जिंकली. प्रत्येक निर्णयात उपराज्यपालांच्या परवानगीची गरज नाही. उपराज्यपाल दिल्लीचे प्रशासक आहेत. पण जनतेने निवडून दिलेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयात अडथळे आणू नये, प्रत्येक प्रकरणात एलजींची परवानगी आवश्यक नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासन प्रमुख आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्याविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
महाराष्ट्र
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 AM 05 November 2024
मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?
Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement