Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला
Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला
राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. सतेज पाटलांनी आपल्याला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी मी त्यांची भेट घेणार असल्याचे लाटकर यांनी म्हटले आहे. मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता आहे. बंटी पाटील माझे नेते होते. आहे आणि राहणार आहेत, अशा शब्दांत लाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शाहू महाराज यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा आभारी आहे.... सतेज पाटील हे माझे काल देखील नेते होते आज देखील नेते आहेत आणि उद्या देखील नेते राहतील.. मला काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी त्यांना भेटणार आहे...अशा पद्धतीची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी