एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
लसीकरण प्रमाणपत्र तपासलं जातंय का? मास्क न घातलेल्यांवर कारवाई होतेय? 'माझा'चा रिअॅलिटी चेक
Maharashtra Covid Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं. पुणे शहरात आता त्याची अंमलबजावणी होताना दिसते. शहरातील मॉलमध्ये हॉटेलात इतरही खाजगी ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी कोरोना लस घेतली की नाही याची खात्री केली जाते. नो मास्क एन्ट्री, लोकांच्या तोंडावर मास्क देखील आहे. फक्त सोशल डिस्टंसिंग चे तेवढे पालन होताना दिसत नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या मॉल मध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. बॉल मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे ऑफर सुद्धा देण्यात आले आहेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/2dfc17906442e52b3a7ed8cb6e925cc4172011541000790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/502084b7269a08f0135600eb026ec0f7172003096583290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/56e013381e1b0e0ea196ac2449234279172003073990290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/c1a4996892b09d951d67b90630b44ef0172003053739990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/848ddee6695a1f968d7b4a0070d73083171994531523490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion