एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anant Ambani Special Report : जामनगरमध्ये 3 हजार एकरात 'वनतारा' प्राणी संग्रहालयाची निर्मिती
Anant Ambani Special Report : जामनगरमध्ये 3 हजार एकरात 'वनतारा' प्राणी संग्रहालयाची निर्मिती
गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठ प्राणीसंग्रहालय उभं राहतंय. इथं जगभरातून रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना एकत्र ठेवून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवलं जातंय. हत्तींसह जगाच्या कानाकोप-यातून वाघ-सिंह यांच्यासारखे हिंस्त्र प्राणीही एकत्र ठेवून त्यांचं संगोपन केलं जातंय. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून 3 हजार एकर परिसरात हे संग्रहालय उभारण्यात आलंय. यासंदर्भात अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/f3d7827193b49fb0cafb701ba4a8c6181719771814538977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/0561704aac7bd9943924f8beb23beb1f1719771483415977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/5788676451364ca483330df2f4e2d5be1719769021594977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report MVA : मिशन विधानसभा! मोठा भाऊ काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5b05e42ee163b87f71f0f9592acb64a61719685485095977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8fe08caf19bcfabb0a655771f9be98191719676947228977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
NEET EXAM Special Report : आता तरी सगळं 'नीट' होणार का? राज्यामार्फत परीक्षा घेण्याबाबत विचार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement