Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak | Special Report | स्मरण शंभूराजेंचं, जतन स्मारकाचं; सरदेसाई वाड्यातून 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट
Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak | Special Report | स्मरण शंभूराजेंचं, जतन स्मारकाचं; सरदेसाई वाड्यातून 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट
शंभूराजेंचं स्मारक
--------------------------------------
रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये छ. संभाजीराजेंचं स्मारक
संगमेश्वरमध्ये संभाजीराजेंना औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खाननं पकडलं
संगमेश्वरमधून शंभूराजेंना नगरच्या श्रीगोंद्यात आणलं
संगमेश्वरमधल्या शंभूराजेंच्या स्मारकाची सध्या दुरवस्था
संगमेश्वर वाडा इथं नव्यानं स्मारकाच्या उभारणीची घोषणा
रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे. याबाबतची घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत केली. संगमेश्वरमधील सरदेसाईंचा वाडा इथे हे स्मारक उभारण्यात येणार आहे. याच वाड्यातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आली होती. तिथे आता राज्य सरकार स्मारक उभारणार आहे. हे स्मारक जिथे होणार आहे त्याठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी
All Shows

































