भारतीय संघाने उपांत्य फेरीत मंगळवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

भारतीय संघाने सर्व सामने दुबईमध्ये खेळले आहेत.

Image Source: PTI

भारतीय संघाला खेळपट्टीची जाणीव आहे.

Image Source: PTI

अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही.

Image Source: PTI

भारतीय संघ अंतिम सामन्यात पूर्ण आत्मविश्वासान खेळणार.

Image Source: PTI

भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे.

Image Source: PTI

ग्रुप स्टेजमधील सामन्यात दुबईच्या खेळपट्टीवर भारताने यापूर्वीच न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

Image Source: PTI

भारतीय संघ धावसंखेचा पाठलाग आणि धावसंखेचा बचाव करून दोन्ही प्रकारे दुबईच्या खेळपट्टीवर सामना जिंकला आहे.

Image Source: PTI

अशा परिस्थितीत टॉसवर दबाव येणार नाही.

Image Source: PTI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: PTI