एक्स्प्लोर

Jay Shah ICC New Chairman : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा, जय शाह यांची ICC चे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

Jay Shah ICC New Chairman : जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआय अर्थात भारताचा दबदबा आधीच दिसून येत आहे. हे आता आणखी वाढ झाली आहे कारण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नवा बॉस एक भारतीय बनला आहे. अनेक दिवसांच्या अटकळानंतर अखेर अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आयसीसीचे नवे बॉस असणार आहेत. बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. ते आता विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.

गेली पाच वर्षे बीसीसीआयचे सचिव या नात्याने जय शाह यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. जगातील बहुतांश क्रिकेट बोर्डांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे या पदासाठी जय शाह यांच्यासमोर कोणते आव्हान उभे राहिले नाही. काही दिवसांपूर्वी आयसीसीने सलग दोन वेळा ही जबाबदारी सांभाळणाऱ्या ग्रेग बार्कले यांचा राजीनामा जाहीर केला होता. आयसीसीच्या घटनेनुसार, सलग 3 टर्म चेअरमन मिळण्याची तरतूद आहे. मात्र न्यूझीलंडच्या बार्कलेने तिसऱ्या टर्मला नकार दिला होता, त्यानंतर जय शाह या पदावर येण्याची चर्चा जोर धरू लागली.

आयसीसीने 27 ऑगस्ट ही अध्यक्षपदासाठी नामांकनाची अंतिम तारीख निश्चित केली होती. नियमांनुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक होईल, ज्यामध्ये आयसीसीचे 16 सदस्यीय मंडळ मतदान करेल, परंतु जय शाह उमेदवार झाल्यास, हे आधीच स्पष्ट झाले होते की इतर कोणीही उमेदवार नसतील. अशा स्थितीत 27 ऑगस्ट रोजी जय शाह अध्यक्ष होणार हे निश्चित झाले आणि त्यानंतर आयसीसीनेही त्यांच्या नावाची घोषणा केली.

अवघ्या 35 वर्षांचे शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष असतील. ते 1 डिसेंबरपासून त्यांचा कार्यकाळ स्वीकारतील आणि पुढील 6 वर्षे अध्यक्ष राहू शकतात.

पाकिस्तान टेन्शनमध्ये

जय शाह यांची अध्यक्ष बनल्याने पाकिस्तान टेन्शनमध्ये आला आहे. आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीमध्ये भारतीय बोर्डाच्या वर्चस्वाबद्दल तक्रार करत आहे. विशेषत: पाकिस्तानी क्रिकेटच्या खराब स्थितीसाठी सचिव जय शाह यांना जबाबदार धरत आहे. आता शाह अध्यक्ष बनल्याने पाकिस्तान आणखी चिंतेत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुढील वर्षी पाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी.

या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबद्दल आधीच प्रश्न आहेत. त्यामुळे ही स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता नाही, परंतु पीसीबीला आशा होती की आयसीसी बीसीसीआयला यासाठी दबाव आणेल. आता शाह चेअरमन झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार हा मोठा प्रश्न आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य

चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...

बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत

Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं

ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP MajhaSantosh Deshmukh Case Update :Sudarshan Ghule सह तीन आरोपींची हत्येची कबुली Walmik Karadचा पाय खोलातTop 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..

मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..

Maharashtra Goverment: अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
Santosh Deshmukh case: उज्ज्वल निकमांच्या कोर्टातील युक्तिवादातील 'ती' गोष्ट दमानियांना खटकली, वेगळ्याच हालचालींचा संशय बोलून दाखवला
उज्ज्वल निकमांच्या कोर्टातील युक्तिवादातील 'ती' गोष्ट दमानियांना खटकली, वेगळ्याच हालचालींचा संशय बोलून दाखवला
Embed widget