एक्स्प्लोर

मैच

IND vs IRE, 2nd T20 Live : आयर्लंडची झुुंज व्यर्थ, भारताचा 4 धावांनी विजय

IND vs IRE : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे.

LIVE

Key Events
IND vs IRE, 2nd T20 Live : आयर्लंडची झुुंज व्यर्थ, भारताचा 4 धावांनी विजय

Background

IND vs IRE, Live : भारतीय संघाला आज आयर्लंड संघाला मात देऊन मालिका 2-0 ने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडला 7 विकेट्सने मात दिल्यावर आज दुसरा सामना भारतीय संघ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी20 सामना आज आयर्लंडच्या मैदानावर खेळवला जात आहे. आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमवर (Castle Avenue, Dublin) हा सामना खेळवला जात असून आजवर आयर्लंडने एकदाही भारताला मात दिलेली नाही.

आयर्लंडच्या द व्हिलेज, डबलिन क्रिकेट स्टेडियमवर आज सामना होणार असून या ठिकाणी आजवर चार टी20 सामने झाले असून यात एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला असून तीन सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात मैदानाच्या खेळपट्टीवर गवत अधिक असल्याने गोलंदाजांना फायदा होतोच पण फलंदाजही चांगली कामगिरी करु शकतात. पहिल्या सामन्यातही हार्दिक फलंदाजी घेऊ इच्छित होता, पण पावसाच्या वातावरणामुळे त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आज नेमकं कोण नाणेफेक जिंकेल? आणि कोणता निर्णय़ घेईल हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.

कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11?

भारत - ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

आयर्लंड - अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, बॅरी मॅकार्थी, कॉनर ऑफ्लर्ट, पॉल स्टलिंर्ग, लॉर्कन टकर, क्रेग यंग.

हे देखील वाचा-

00:43 AM (IST)  •  29 Jun 2022

IND vs IRE : आयर्लंडची कडवी झुंज, भारताचा 4 धावांनी विजय

आयर्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम झुंज दिली, पण अखेर भारतीय संघ 4 धावांनी जिंकला आहे.

00:37 AM (IST)  •  29 Jun 2022

IND vs IRE : अखेरच्या 6 चेंडूत 17 धावांची गरज

उमरान मलिक अखेरची ओव्हर टाकत असून 6 चेंडूत आयर्लंडला 17 धावांची गरज आहे. उमरान मलिक ही ओव्हर टाकत आहे.

00:26 AM (IST)  •  29 Jun 2022

IND vs IRE : भारताला महत्त्वाची विकेट

हॅरी टक्टर याला भुवनेश्वरने बाद करत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे.

00:20 AM (IST)  •  29 Jun 2022

IND vs IRE : आयर्लंडच्या फलंदाजांकडून तुफान फलंदाजी

आयर्लंडचा हॅरी आणि जॉर्ज यांनी दमदार फलंदाजीला सुरुवात केल्याने आयर्लंड विजयाजवळ पोहोचत आहे. आता 22 चेंडूत त्यांना 46 धावांची गरज आहे.

00:08 AM (IST)  •  29 Jun 2022

IND vs IRE : उमरानला मिळाली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट

लोर्कन टकर याला बाद करत उमरान मलिक याने त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली आहे.

23:54 PM (IST)  •  28 Jun 2022

IND vs IRE : अर्धशतक करुन आयर्लंडचा कर्णधार बाद

60 धावा करुन आयर्लंडचा कर्णधार अँन्ड्र्यू बाद झाला आहे. हर्षलने त्याला बाद केलं आहे.

23:29 PM (IST)  •  28 Jun 2022

IND vs IRE : आयर्लंडला दुसरा झटका

आयर्लंडच्या गॅरथला हार्दिक पांड्यानं धावचीत केलं आहे.

23:27 PM (IST)  •  28 Jun 2022

IND vs IRE : भारताला पहिलं यश, बिश्नोईनं घेतली विकेट

आयर्लंडचा सलामीवीर पॉल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असताना रवी बिश्नोईने त्याला त्रिफळाचीत केलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour : विद्यमान खासदारांना डच्चू मिळाल्यानं मविआ-महायुतीमध्ये नाराजांची फौज |Lok Sabha ElectionMVA Loksabha Electoion 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम; 31 मार्चला दिल्लीत बैठकABP Majha Headlines :  10 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSangli Lok Sabha Election:मविआत जुंपली, तर भाजपचा प्रचार सुरु;सांगलीतील पत्रकारांचा निवडणुकीचा अंदाज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Embed widget