एक्स्प्लोर

Vivrant Sharma in IPL : पदार्पणाच्या सामन्यात झळकावलं अर्धशतक, विव्रंत शर्मानं मोडला तब्बल 15 वर्ष जुना विक्रम; युवा खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी

Vivrant Sharma in IPL Debut : पदार्पणाच्या सामन्यात झळकावलं अर्धशतक, तब्बल 15 वर्ष जुना विक्रम मोडत; युवा खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; कोण आहे विव्रंत शर्मा?

Vivrant Sharma IPL Debut | IPL 2023 MI vs SRH

1/9
आयपीएल 2023 (IPL 2023) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण, या सामन्यात एका युवा खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधलं.

2/9
हैदराबादच्या (SRH) या 23 वर्षीय खेळाडूनं आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करत सर्वांनाच चकित केलं.

3/9
आयपीएल 2023 मधील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यात जम्मू-काश्मीरचा युवा खेळाडू विव्रंत शर्मानं (Vivrant Sharma) चमकदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले.

4/9
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात डावखुरा फलंदाज ( Left-handed Batting) विव्रंतला त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं.

5/9
सलामीला उतरलेल्या या युवा खेळाडूने अवघ्या 36 चेंडूत आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. विव्रंतने 47 चेंडूत 69 धावा केल्या. यामध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

6/9
विव्रंत शर्मानं इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पणाच्या सामन्यातचं शानदार अर्धशतकी खेळी करत नवा विक्रम रचला आहे. आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विव्रंतने स्वत:च्या नावे केला आहे.

7/9
याआधी हा विक्रम स्वप्नील अस्नोडकर या खेळाडूच्या नावे होता. तब्बल 15 वर्ष जुना विक्रम मोडत विव्रंतने नवा विक्रम नोंदवला आहे.

8/9
23 वर्षीय विव्रांत डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असल्याने एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही स्वरूपाचे क्रिकेट सामने खेळले आहेत.

9/9
यंदाच्या हंगामात विव्रांतला सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. पण त्याला आयपीएलमधील पहिला सामना खेळण्याची संधी फार उशीरा मिळाली. यंदाच्या हंगामाच्या हैदराबादच्या शेवटच्या लीग सामन्यात मिळालेल्या या संधीचं विव्रांतने सोनं केलं.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget