एक्स्प्लोर
SRH vs KKR : दोन कॅप्टन एक ट्रॉफी, श्रेयस अय्यर अन् पॅट कमिन्सच्या फोटोशूटमध्ये चेन्नईची खास झलक, फायनलपूर्वी फोटो समोर
IPL Final : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद आयपीएल फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. त्यापूर्वी पॅट कमिन्स आणि श्रेयस अय्यरचं फोटोशूट समोर आलंय.
श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स
1/5

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद आयपीएल फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. उद्या चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. यापूर्वी चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर दोन्ही टीमच्या कॅप्टनचं फोटोशूट करण्यात आलं.
2/5

कोलकाता नाईट रायडर्सनं दोनवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. तर सनरायजर्स हैदराबादनं एकदा विजेतेपद मिळवलेलं आहे.
Published at : 25 May 2024 06:41 PM (IST)
आणखी पाहा























