एक्स्प्लोर
IPL 2024 SRH Kavya Maran: ट्रॉफी जिंकली, पण संपत्तीत काव्या मारनच पुढे; शाहरुखपेक्षा चौपट श्रीमंत, नेमकं करते तरी काय?
IPL 2024 SRH Kavya Maran: प्रत्येक आयपीएलच्या हंगामात काव्या मारनची चर्चा होत असते. याचदरम्यान काव्या मारनच्या संपत्तीची देखील चर्चा रंगली आहे.
kavya maran networth
1/11

आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात आला. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बाजी मारली. (image credit-social media)
2/11

कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचं तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचं स्वप्न मोडलं.(image credit-social media)
Published at : 28 May 2024 02:12 PM (IST)
आणखी पाहा























