एक्स्प्लोर
IPL : आयपीएलमधील स्टम्प अन् बेल्स कितीला मिळतात? युवा खेळाडूंना पूर्ण आयपीएल खेळूनही तितके पैसे मिळत नाहीत..
IPL 2024 : यंदाच्या आयपीएलचं पर्व अखेर संपलं आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत मिशेल स्टार्कनं अभिषेक शर्माची घेतली विकेट चर्चेत राहिली.
स्टम्प आणि बेल्सची किंमत किती
1/5

आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टम्प आणि बेल्सविषयी अनेकांना माहिती नसते. इलेक्ट्रिक स्टम्प आणि बेल्सची किंमत इतकी जास्त असते काही खेळाडूंना देखील तितकी रक्कम पूर्ण आयपीएल खेळून मिळत नाही.
2/5

मीडिया रिपोर्टसनुसार आयपीएलच्या 14 व्या हंगामात वापरण्यात आलेल्या स्टम्प आणि बेल्सची किंमत 40 लाख रुपये होती.
3/5

टी-20 वर्ल्ड कपमध्ये एखाद्या टीमची फी देखील जितकी नसते तितकी किंमत या स्टम्प आणि बेल्सची असते. टी-20 वर्ल्डकपमध्ये मॅच फी 30 लाख रुपये असते.
4/5

2013 मध्ये बिग बॅश लीगच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉन्टे एकरमॅननं याची संकल्पना मांडली होती. त्यानंतर इलेक्ट्रिक स्टम्प आणि बेल्सची निर्मिती झाली.
5/5

बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इलेक्ट्रिक स्टम्प आणि बेल्सचा वापर करण्यात आला होता. इलेक्ट्रिक बेल्सचा फायदा म्हणजे याती एलईडी लाईटसह इ बिल्ट सेन्सर देखील असतात.त्याचा फायदा क्रीझवरील आवाज रेकॉर्ड करण्यात होतो.
Published at : 28 May 2024 01:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























