एक्स्प्लोर

IPL 2024: अलविदा...! 10 खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार नाही?; 2024 चा हंगाम शेवटचा ठरण्याची शक्यता

IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात अनेक दिग्गजांना आयपीएलमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. अशा स्थितीत तो पुढील हंगामापूर्वी निवृत्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL 2024

1/11
आयपीएल 2024 च्या हंगामात अनेक दिग्गजांना आयपीएलमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. अशा स्थितीत तो पुढील हंगामापूर्वी निवृत्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (image credit-IPL)

2/11
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि संघाला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. आयपीएल 2024 मध्ये, एमएस धोनीने 220.55 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या आहेत.(image credit-IPL)

3/11
राजस्थान रॉयल्सचा  खेळाडू आर अश्विनही आयपीएलला अलविदा म्हणू शकतो. अश्विनने या मोसमात फलंदाजी करताना 86 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 15 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.(image credit-IPL)

4/11
यावेळी शिखर धवनला पंजाब किंग्जकडून जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात त्याने 5 सामने खेळले, ज्यात त्याने 30.40 च्या सरासरीने 152 धावा केल्या. हा हंगाम त्याचा शेवटचा असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.(image credit-IPL)

5/11
केकेआरचा नितीश राणा या मोसमात फक्त दोनदा फलंदाजीला आला. नितीशने 2 सामन्यात 42 धावा केल्या.(image credit-IPL)

6/11
या वर्षी डेव्हिड वॉर्नरही काही विशेष कामगिरी करू शकला नाही. पुढील वर्षी कदाचित तो आयपीएलमध्ये दिसणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.(image credit-IPL)

7/11
गुजरात टायटन्ससाठी ऋद्धिमान साहाचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. ऋद्धिमानची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे.(image credit-IPL)

8/11
पुढील मोसमात मोहित शर्माही निवृत्ती घेऊ शकतो. मोहितने यावर्षी 12 सामने खेळले असून त्यात त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.(image credit-IPL)

9/11
दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. कार्तिकने आयपीएल 2024 च्या 15 सामन्यांमध्ये 326 धावा केल्या. या कालावधीत 2 अर्धशतके झळकावली.(image credit-IPL)

10/11
पियुष चावलाने या मोसमात 11 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. पीयूष पुढील हंगामापूर्वी निवृत्ती घेऊ शकतो.(image credit-IPL)

11/11
अमित मिश्राला आयपीएल 2024 मध्ये फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. या मोसमात त्याने दोन षटकात 20 धावा देऊन 1 बळी घेतला. अमित मिश्रा पुढील हंगामापूर्वी निवृत्त होऊ शकतो.(image credit-IPL)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget