एक्स्प्लोर
IPL 2024 Sunrisers Hyderabad: हैदराबादचा संघ अंतिम सामन्यात पोहचताच पुन्हा तिची रंगली चर्चा; कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल?'
IPL 2024 Sunrisers Hyderabad: काव्या मारनची चर्चा होत असताना डेक्कन चार्जस या संघाच्या मालकीणची देखील आता चर्चा रंगू लागली आहे.
IPL 2024 SRH
1/9

आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. (image credit-social media)
2/9

या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. (image credit-social media)
Published at : 25 May 2024 11:29 AM (IST)
आणखी पाहा
























