एक्स्प्लोर

धवनची 99 धावांची खेळी व्यर्थ, हैदराबादचा पंजाबवर विजय

IPL 2023 SRH vs PBKS: राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने पंजाबवर आठ विकेटने विजय मिळवलाय.

IPL 2023 SRH vs PBKS

1/10
IPL 2023 SRH vs PBKS: राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने पंजाबवर आठ विकेटने विजय मिळवलाय. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील हैदराबादचा पहिला विजय होय.

2/10
हैदराबादच्या गोलंदाजांनी आधी भेदक मारा करत पंजाबला 143 धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजांनी आपले काम चोख बाजवत 144 धावांचे आव्हान सहज पार केले.

3/10
राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने 17 चेंडू आणि आठ विकेट राखून पंजाबचा पराभव केला. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चहर यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

4/10
पंजाबने दिलेल्या 144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनराइजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज मयंक अग्रवाल आणि हॅरू ब्रूक स्वस्तात माघारी परतले. ब्रूक याने 13 धावांची खेळी केली. तर मयंक अग्रवाल 21 धावांवर बाद झाला.

5/10
. हैदराबादचा डाव कोसळणार की काय असे वाटत होते. पण राहुल त्रिपाठीने मोर्चा सांभाळला. राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी शतकी भागिदारी करत पंजाबला विजय मिळवून दिला.  राहुल त्रिपाठी याने 48 चेंडूत 74 धावांची खेळी केली. तर एडन मार्करम याने 37 धावांचे योगदान दिले.

6/10
राहुल त्रिपाठी याने आपल्या अर्धशतकी खेळीत तीन षटकार आणि दहा चौकार लगावले. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

7/10
हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची फलंदाजी ढासळली. पण कर्णधार शिखर धवन याने एकाकी झुंज देत पंजाबची नामुष्की टाळली.

8/10
शिखर धवन याने नाबाद 99 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. शिखर धवनच्या 99 धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून मयांक मार्केंडेय याने चार विकेट घेतल्या.

9/10
एकीकडे विकेट पडत असताना शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. धवन याने अखेरपर्यंत किल्ला लडवला. धवनच्या नाबाद 99 धावांच्या खेळीमुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. शिखर धवन याने 66 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि 12 चौकारांचा समावेश आहे.

10/10
हैदराबादच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबची फलंदाजी ढासळली. शिखर धवनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भन्नाट फॉर्मात असलेला प्रभसिमरन याला खातेही उघडता आले नाही. तो गोल्डन डकचा शिकार झाला... त्याला भुवनेश्वर कुमार याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पंजाबकडून पहिला सामना खेळणाऱ्या मॅथ्यू शॉर्ट याचा अडथळा मार्को जानसन याने दूर केला. मॅथ्यू शॉर्ट फक्त एका धावावर तंबूत परतला. त्यानंतर जितेश शर्माही चमकदार कामगिरी करु शकला नाही. जितेश शर्मा चार धावावर मार्को जानसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. सॅम करन याने चांगल्या सुरुवातीनंतर विकेट फेकली. सॅम करन याने 15 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. सॅम करन मयांक मार्केंडेयचा शिकार झाला. सिंकदर राजा याला उमरान मलिक याने तंबूत पाठवले. सिंकदर रजा पाच धावांचे योगदान देऊ शकला. शाहरुख खान याला मयांक मार्केंडेय याने बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. शाहरुख खान फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर हरप्रीत ब्रार उमरानच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. हरप्रीतला एक धाव काढता आली. नॅथन इलीस आणि राहुल चहर एकही धाव न काढता तंबूत परतले.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं

Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक

Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Embed widget