एक्स्प्लोर
IPL 2023 : धोनीच्या नावे आणखी एक विक्रम, सर्वाधिक खेळाडू धावबाद करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर
MS Dhoni Records in IPL : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) चा यंदाचा 16 वा हंगाम सुरु आहे.
Dhoni Run Out Record in IPL | RR vs CSK
1/10
![आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्रत्येक सामन्यात जुने विक्रम मोडले आणि नवीन विक्रम रचले जात आहेत. आता 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नावे आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्रत्येक सामन्यात जुने विक्रम मोडले आणि नवीन विक्रम रचले जात आहेत. आता 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नावे आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे.
2/10
![आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 12 एप्रिलला पार पडला. या सामन्यात कर्णधार धोनीच्या नावे नवा विक्रम नोंदवला गेला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 12 एप्रिलला पार पडला. या सामन्यात कर्णधार धोनीच्या नावे नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
3/10
![चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून हा धोनीचा 200 वा सामना होता. या सामन्यात धोनीने विक्रमी कामगिरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/267d5c42bc7dfe93b10cc203b9131c4e45d38.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून हा धोनीचा 200 वा सामना होता. या सामन्यात धोनीने विक्रमी कामगिरी केली आहे.
4/10
![धोनी आता आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव बाद (Run Out) करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळाडू धावबाद करण्याचा विक्रम याआधीच एका खेळाडूच्या नावे आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धोनी आता आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव बाद (Run Out) करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळाडू धावबाद करण्याचा विक्रम याआधीच एका खेळाडूच्या नावे आहे.
5/10
![सर्वाधिक खेळाडू रनआउट करण्याच्या यादीत रविंद्र जडेजानंतर आता महेंद्र सिंग धोनीचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/cef905542d64d7ca63bea0ca090c3b20bae3d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वाधिक खेळाडू रनआउट करण्याच्या यादीत रविंद्र जडेजानंतर आता महेंद्र सिंग धोनीचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
6/10
![चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार रविंद्र जडेजाच्या नावावर सर्वाधिक खेळाडू रनआऊट करण्याचा विक्रम आहे. जडेजाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 23 गडी रनआउट केले आहेत. आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 22 खेळाडू नाबाद करण्यासह धोनीच्या नावे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/5ad00426dfe436c1a60542b0ff20ed8e76da9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार रविंद्र जडेजाच्या नावावर सर्वाधिक खेळाडू रनआऊट करण्याचा विक्रम आहे. जडेजाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 23 गडी रनआउट केले आहेत. आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 22 खेळाडू नाबाद करण्यासह धोनीच्या नावे आहे.
7/10
![धोनीने आयपीएलच्या इतिहासात 22 वेळा खेळाडूंना धावबाद (Run Out) केलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने झाम्पाला धावबाद केले. तसेच या यादीत तिसरं नाव विराट कोहलीचं आहे. विराट देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 19 वेळा खेळाडूंना धावबाद केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/545863f7ba7468e733dbe0e55a4e95b056613.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनीने आयपीएलच्या इतिहासात 22 वेळा खेळाडूंना धावबाद (Run Out) केलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने झाम्पाला धावबाद केले. तसेच या यादीत तिसरं नाव विराट कोहलीचं आहे. विराट देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 19 वेळा खेळाडूंना धावबाद केलं आहे.
8/10
![आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकांचा थरार पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/35e00688bfe6bd60ebafab4a50c33af143cda.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकांचा थरार पाहायला मिळाला.
9/10
![चेन्नई आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकावेळी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नई संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती, त्यापैकी धोनीने (Dhoni) 2 चेंडूत सलग 2 षटकार मारून सामना अतिशय रोमांचक बनवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/74764190a0af0f00ce77fce4a4b4f6b90e21d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकावेळी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नई संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती, त्यापैकी धोनीने (Dhoni) 2 चेंडूत सलग 2 षटकार मारून सामना अतिशय रोमांचक बनवला.
10/10
![नंतर राजस्थान संघाने हा सामना तीन धावांनी जिंकला, पण धोनीने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या ठोके वाढवले होते, हे मात्र नक्की.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/37ba09caeb8532dd6907f40688894d66d39d7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंतर राजस्थान संघाने हा सामना तीन धावांनी जिंकला, पण धोनीने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या ठोके वाढवले होते, हे मात्र नक्की.
Published at : 13 Apr 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)