एक्स्प्लोर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने गोव्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले.
Goa romio lane club buldozer JCB
1/9

गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने गोव्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले.
2/9

येथील आगीच्या दुर्घटनेत 25 नागरिकांची मृत्यू झाला होता, त्यामध्ये प्रसिद्ध डीजेंचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बारसंदर्भात महत्वाचे आदेश दिले.
Published at : 09 Dec 2025 08:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement