एक्स्प्लोर
RCB Fan Celebration : RCBच्या विजयानंतर हुल्लडबाजी; पोलिसांची भीती सोडा, त्यांच्यादेखतच नको नको ते केलं, पुण्यातील फॅन्सची आता वाट लागणार, धडाधड गुन्हे दाखल
RCB Fan Celebration :आयपीएलमध्ये आरसीबी संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एकत्र जमले होते.
RCB Fan Celebration
1/9

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. अनेक वर्षांपासून जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या संघाच्या चाहत्यांनी विजयानंतर मोठ्या जल्लोष केला.
2/9

मात्र, बंगळुरूच्या स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात आरसीबी संघाचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे.
3/9

दरम्यान, आरसीबीच्या चाहत्यांच्या वर्तनावर पुण्यातही पोलिसांनी कारवाई केली आहे. एफसी रोड परिसरात आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषात काही रात्री चाहत्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक अडथळा निर्माण केला.
4/9

मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले. रस्त्यावर उभे राहून हुल्लडबाजी करत नागरिकांना आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण करण्यात आला.
5/9

यावेळी काही जणांनी असभ्य वर्तन देखील केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
6/9

या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारवाई करत 40 हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल केले आहेत.
7/9

पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आयपीएलमध्ये आरसीबी संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एकत्र जमले होते.
8/9

मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले. रस्त्यावर उभे राहून हुल्लडबाजी करत नागरिकांना आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण करण्यात आला.
9/9

यावेळी काही जणांनी असभ्य वर्तन देखील केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Published at : 06 Jun 2025 03:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
नांदेड