एक्स्प्लोर
Vijay Mallya on Virat Kohli : 'मी कोहलीची निवड केली अन्... ' आरसीबीने 18 वर्षांनी ट्रॉफी जिंकल्यानंतर विजय मल्ल्या काय म्हणाला?
RCB Win IPL title 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 18 वर्षांचा दुष्काळ संपवून ट्रॉफी जिंकली.
Vijay Mallya on Virat Kohli
1/7

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला एक नवीन विजेता मिळाला आहे.
2/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 18 वर्षांचा दुष्काळ संपवून ट्रॉफी जिंकली.
3/7

माजी फ्रँचायझी मालक विजय मल्ल्या यांनी संघाच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
4/7

त्यांनी विजयाबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे आभार असे मल्ल्या म्हणाला.
5/7

विजय मल्ल्या याने एक्स वर लिहिले, जेव्हा मी आरसीबीची स्थापना केली तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला यावी.
6/7

विजय मल्ल्या विराट कोहलीबाबत म्हणाला, मला एक तरुण खेळाडू म्हणून दिग्गज किंग कोहलीची निवड करण्याचा बहुमान मिळाला. तो 18 वर्षांपासून आरसीबीसोबत आहे.
7/7

पुढे तो म्हणाला, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांची निवड करण्याचा मानही मला मिळाला, जे आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत.
Published at : 04 Jun 2025 09:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























