एक्स्प्लोर

Zaheer Khan : एलएसजीच्या चाहत्यांना मोठा धक्का! 1 सीझननंतरच झहीर खाननं संघाला केला रामराम, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Zaheer Khan quits Lucknow Super Giants after one season : एलएसजीचे मेंटॉर आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी संघाचा निरोप घेतला आहे.

Zaheer Khan quits Lucknow Super Giants after one season : एलएसजीचे मेंटॉर आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी संघाचा निरोप घेतला आहे.

Zaheer Khan quits LSG IPL

1/8
आयपीएल 2026 ला अजून बराच अवधी आहे. पण लखनऊ सुपर जायंट्सकडून एक मोठी बातमी समोर आली आहे.
आयपीएल 2026 ला अजून बराच अवधी आहे. पण लखनऊ सुपर जायंट्सकडून एक मोठी बातमी समोर आली आहे.
2/8
एलएसजीचे मेंटॉर आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी संघाचा निरोप घेतला आहे.
एलएसजीचे मेंटॉर आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी संघाचा निरोप घेतला आहे.
3/8
झहीर खान आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच्या आधी लखनऊ सुपर जायंट्समध्ये मेंटॉर म्हणून दाखल झाले होते.
झहीर खान आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच्या आधी लखनऊ सुपर जायंट्समध्ये मेंटॉर म्हणून दाखल झाले होते.
4/8
पण केवळ एका हंगामानंतरच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
पण केवळ एका हंगामानंतरच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
5/8
18 सप्टेंबर रोजी झहीर खान यांनी थेट मालक संजीव गोयनका यांना आपला राजीनामा सादर केला.
18 सप्टेंबर रोजी झहीर खान यांनी थेट मालक संजीव गोयनका यांना आपला राजीनामा सादर केला.
6/8
ESPNcricinfo च्या माहितीनुसार, झहीर खानचा संघासाठी असलेला विजन मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मालक संजीव गोयनका यांच्या विचारसरणीशी जुळत नव्हता.
ESPNcricinfo च्या माहितीनुसार, झहीर खानचा संघासाठी असलेला विजन मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मालक संजीव गोयनका यांच्या विचारसरणीशी जुळत नव्हता.
7/8
कर्णधार ऋषभ पंतसोबत त्यांचे उत्तम संबंध असले तरी संघातील धोरणे आणि असंघटित नियोजनामुळे ते नाराज होते.
कर्णधार ऋषभ पंतसोबत त्यांचे उत्तम संबंध असले तरी संघातील धोरणे आणि असंघटित नियोजनामुळे ते नाराज होते.
8/8
याच कारणामुळे 2025 मध्ये एलएसजीचा प्रवास अपयशी ठरला आणि संघाला गुणतालिकेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
याच कारणामुळे 2025 मध्ये एलएसजीचा प्रवास अपयशी ठरला आणि संघाला गुणतालिकेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

आयपीएल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd ODI : पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
IND vs NZ 2nd ODI : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाच्या 7 विकेट्स पडल्या; पण न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, भारताचं नशीब पालटलं! DLS चा मोठा ट्विस्ट
रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाच्या 7 विकेट्स पडल्या; पण न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, भारताचं नशीब पालटलं! DLS चा मोठा ट्विस्ट
IND vs NZ 2ND ODI : भारत आणि न्यूझीलंड सामन्यात राडा! मैदानातच गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल भिडले, नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात राडा! मैदानातच गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल भिडले, नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO
IND vs NZ 2nd ODI : ज्या गोलंदाजाने शुभमनला रोखलं, त्यानेच विराटचाही काटा काढला! टीम इंडियाची दाणादाण; गिल शून्यावर, तर कोहली इतक्या धावांवर OUT; नेमकं काय घडलं?
ज्या गोलंदाजाने शुभमनला रोखलं, त्यानेच विराटचाही काटा काढला! टीम इंडियाची दाणादाण; गिल शून्यावर, तर कोहली इतक्या धावांवर OUT; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात  संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Embed widget