एक्स्प्लोर
IPL 2025: पन्नाशीची असूनही 25 वर्षांच्या तरुणीला लाजवणारं प्रीति झिंटाचं लाघवी सौंदर्य; PBKS च्या मालकीणीचं ब्युटी सीक्रेट माहितीय?
Preity Zinta Beauty Secret Diet Plan: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात प्रीति झिंटाचा संघ पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव झाला.
Preity Zinta Beauty Secret Diet Plan
1/8

या पराभवानंतर प्रीति झिंटा निराश दिसली, पण तिच्या सौंदर्याच्या चर्चा चोहीकडे सुरू होत्या.
2/8

प्रीति झिंटाच्या वयाबाबत बोलायचं तर, ती सध्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. पण, तरीसुद्धा एखाद्याला पंचवीशीच्या तरुणीला लाजवणारं तिचं सौंदर्य आहे. पंजाबच्या संघाच्या मालकीणीच्या ब्युटी सीक्रेट्सबाबत तुम्हाला माहितीय का?
Published at : 04 Jun 2025 02:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























